शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाबाबत तक्रारी नका

By admin | Updated: February 25, 2015 00:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : ७ मार्चपासून जामसंडेत राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धाे

पुरळ : खेळाडूंची निवासस्थाने व पाण्याची चोख व्यवस्था ठेवा. नियोजनात कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी येता कामा नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची वातावरणनिर्मिती करण्यास सुरूवात करा. प्रत्येक तालुक्यात एक बॅनर याप्रमाणे किमान २० बॅनर लावून स्पर्धेची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी, अशी सूचना ई. रविंद्रन यांनी केली. जामसंडे येथील सांस्कृतिक क्रीडांगणावर ७ मार्चपासून राज्य शासनाची शिवशाही कबड्डी स्पर्धा सुरू होत असून जिल्हाधिकारी ई. रविंंद्रन यांनी मंगळवारी कबड्डी स्पर्धेतील मैदानाची पाहणी करून स्पर्धा नियोजनाचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासन, कबड्डी फेडरेशन व सन्मित्र मंडळ या स्पर्धेच्या जय्यत तयारीला लागले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने तालुक्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ई. रविंंद्रन यांनी जामसंडे सांस्कृतिक भवन येथे जिल्हा कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा क्रीडा अधिकारी दीक्षित यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक अरविंंद बोडके यांच्यासह आरोग्य विभाग, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, विद्याधर माळगांवकर, जामसंडे सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी, अ‍ॅड. अभिषेक गोगटे, नरेंद्र भाबल, प्रशांत वारीक, चंदू पाटकर आदी उपस्थित होते. स्पर्धा कालावधीत पोलीस बंदोबस्त ठेवा, पाणीपुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत इळये व मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन टीम कार्यरत ठेवण्यात येणार असून अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही ठेवण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी सांगितले. (वार्ताहर)