शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील वाळूचा लिलाव आठ दिवसात पूर्ण करणार : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:24 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी लागली. ती कारवाई यापुढेही चालूच राहील. मात्र , शासनाने वाळूच्या लिलावाला परवानगी दिल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व वाळूचे लिलाव जाहीर केले जातील . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्‍टर दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील वाळूचा लिलाव आठ दिवसात पूर्ण करणार : दिलीप पांढरपट्टेराष्ट्रीय मतदार दिनाच्या चित्ररथ प्रचार

कणकवली  :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी कारवाई करावी लागली. ती कारवाई यापुढेही चालूच राहील. मात्र , शासनाने वाळूच्या लिलावाला परवानगी दिल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व वाळूचे लिलाव जाहीर केले जातील . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्‍टर दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिली.राष्ट्रीय मतदार दिनाच्या चित्ररथ प्रचारासाठी ते कणकवली येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यानी उत्तर दिले. ते म्हणाले, महसुल विभागाच्यावतीने बेकायदेशीर वाळू रोखण्यासाठी गेले काही महिने आम्ही कारवाई केली. बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता तेथे होड्या नष्ट केल्या.

बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल पातळीवर आणि मंडळ अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले. मात्र बेकायदेशीर वाळू सुरू राहिली. लवकरच जिल्ह्यातील वाळूचे लिलाव जाहीर होणार असून आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.यासाठी पहिल्या टप्प्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर वाळू लिलाव होतील. तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.वाळू लिलाव रखडल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत असे विचारले असता जिल्हाधिकारी म्हणाले, वाळूचे दर निश्‍चितच वाढले आहेत. बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यापेक्षा वाळूचा लिलाव लवकर होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे लिलाव रखडले. आता तशी अडचण येणार नाही आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वाळू उपशावर नियंत्रण येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

टॅग्स :sandवाळूcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग