शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

मनसेकडून सहा महिन्यानंतर नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; धीरज परब, अनिल केसरकर नवे जिल्हाध्यक्ष

By अनंत खं.जाधव | Updated: November 25, 2023 18:13 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज परब यांना तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी ॲड. अनिल केसरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. मनसेने नव्या कार्यकारणीला एक वर्षाची मुदत दिली आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहा महिन्यानंतर नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे.यात महिला कुडाळ विधानसभा महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका फर्नांडिस, जिल्हा सचिवपदी बाळा पावसकर, सावंतवाडी दोडामार्ग उपजिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ, वेंगुर्ला कुडाळ उपजिल्हा अध्यक्षपदी कुणाल किनळेकर, मालवण- कणकवली उपजिल्हाध्यक्षपदी गणेश वाईरकर तर देवगड- वैभववाडीची जबाबदारी चंदन मेस्त्री यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, वेळोवेळी पक्षाची केलेली कामे आणि संघटना वाढवण्याचे काम लक्षात घेता तुमच्याकडे हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात दृष्टीने काम करावे. कोणतीही कुचराई झाल्यास तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपल्या सहकार्याकडून समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही. अशा प्रकारचे आपले वर्तन असावे हीच अपेक्षा आहे. असे पत्र खुद्द राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेPoliticsराजकारण