शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज', कणकवलीत आमदार नितेश राणेंनी गाड्यांवर चिकटवले स्टिकर 

By सुधीर राणे | Updated: January 7, 2023 16:27 IST

राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या 'त्या' विधानावरुन आता स्टीकर वॉर सुरू

कणकवली : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. तर स्वराज्य रक्षक होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपने अजितदादांचा निषेध नोंदवत आंदोलने केली. मात्र, तरी देखील अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यानंतर भाजपच्यावतीने ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’या आशयाचे स्टीकर गाड्यावर लावून निषेध नोंदविला जात आहे. यामुळे आता स्टीकर वॉर सुरू झाले आहे. आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' अशा आशयाचे स्टिकर चारचाकी गाड्या आणि दुचाकीवर लावून आज, शनिवारी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ..! , जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणांनी उपस्थितांनी आसमंत दुमदुमून सोडला.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर चिकटवलेल्या दुचाकींची रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. यात आमदार नितेश राणे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री, संतोष कानडे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साटम, मनोज रावराणे, दिलीप तळेकर, पप्पू पुजारे, सरपंच संदीप मेस्त्री, महेश गुरव, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दंम, गणेश तळगावकर, मिलिंद चिंदरकर, विश्वनाथ जाधव, शिवा राणे, गोविंद घाडी, अभय गावकर, आदी भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.   

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNitesh Raneनीतेश राणे