शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक बंदुकांचे नूतनीकरण शुल्क कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:25 IST

परवानाधारक बंदुकांच्या नूतनीकरण शुल्कात शासनाने भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ठळक मुद्देपरवानाधारक बंदुकांचे नूतनीकरण शुल्क कमी करण्याची मागणी शुल्कात भरमसाठ वाढ

सिंधुदुर्ग : परवानाधारक बंदुकांच्या नूतनीकरण शुल्कात शासनाने भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.शेती संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदूक परवाने देण्यात आले आहेत. या परवान्यांचे ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करावे लागते. यासाठी पूर्वी नाममात्र शुल्काची आकारणी करण्यात येत होती. मात्र आता दीड हजार रुपये शुल्क आकारले जाते. एवढे शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सद्यस्थितीत विविध कारणांमुळे सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. वन्य प्राण्यांचा उपद्र्रव, मजुरीचे वाढलेले दर, खते-बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती तसेच निसर्गाच्या असहकारामुळे भातशेती तोट्यात जात आहे.

वन्य प्राण्यांच्या संकटामुळे पडीक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडे बंदुका असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शासनाने नूतन बंदुकांच्या परवान्यांचे शुल्क कमी करावे, अशी मागणी होत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग