शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन विभागाची २ कोटी ४६ लाखांची मागणी : रणजित देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:22 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये २ कोटी ४६ लाख १० हजार ४६ रुपये एवढ्या निधीची मागणी करणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीच्या मासिक सभेत दिली.

ठळक मुद्देपशुधन विभागाची २ कोटी ४६ लाखांची मागणी : रणजित देसाई जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये २ कोटी ४६ लाख १० हजार ४६ रुपये एवढ्या निधीची मागणी करणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीच्या मासिक सभेत दिली.जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची मासिक सभा उपाध्यक्ष तथा सभापती रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बॅ नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, सदस्या स्वरूपा विखाळे, सावी लोके, रोहिणी गावडे यांच्यासह अधिकार-कर्मचारी उपस्थित होते.गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ६९ लाख निधी पशुसंवर्धन विभागाने वाढवून मागितला आहे. यावेळी २०१८-१९ साठी १ कोटी ७७ लाख ५० हजार निधी मंजूर झाला होता. या सर्व निधीच्या खर्चाचे प्रयोजन पूर्ण झाले आहे. लाभार्थी याद्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

जानेवारी अखेर पर्यंत पशुसंवर्धन विभागाचा खर्च १०० टक्के झालेला असेल, असे यावेळी देसाई यांनी सांगितले. तसेच दुधाळ जनावरे वाटप योजनेतून एका सदस्याला दोन लाभार्थी यावर्षी देता आले आहेत. त्यामुळे अजून एक लाभार्थी निवडता यावा, यासाठी एकूण बजेटमध्ये २० लाख रुपयांचा वाढीव निधी मागितला असल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग