शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

वेंगुर्लेत आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 11:04 IST

वेंगुर्ले शहरातील निशाण तलावातील सध्या अस्तित्वातील पाण्याचा साठा, हवामान, सध्याचे तापमान व नागरिकांच्या पाण्याच्या मागणीचा विचार करता १ जानेवारीपासून शहरातील नळ कनेक्शनना होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड करण्यात येणार आहे. अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देवेंगुर्लेत आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठानगरपरिषद प्रशासनाकडून माहिती

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शहरातील निशाण तलावातील सध्या अस्तित्वातील पाण्याचा साठा, हवामान, सध्याचे तापमान व नागरिकांच्या पाण्याच्या मागणीचा विचार करता आज, १ जानेवारीपासून शहरातील नळ कनेक्शनना होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.याची अंमलबजावणी आज, १ जानेवारीला होणार असून, २ रोजी पाणीपुरवठा सुरळीत राहील. मात्र त्यानंतर एक दिवसाने पाणीपुरवठा करण्यात येईल. सर्व नळ कनेक्शनधारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करावा, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केले आहे.

शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील पाण्याची पातळी तपासण्यात आली असून आतापासूनच या पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा मार्च महिन्यापासून मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग