सिंधुदुर्गात भ्रष्टाचार निर्मुलन सभा

By Admin | Updated: April 22, 2017 13:44 IST2017-04-22T13:44:51+5:302017-04-22T13:44:51+5:30

सहा तक्रारींचे अर्ज दाखल

Corruption Execution House in Sindhudurg | सिंधुदुर्गात भ्रष्टाचार निर्मुलन सभा

सिंधुदुर्गात भ्रष्टाचार निर्मुलन सभा

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी : दि. २१ : जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या सभेत सहा तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. या सभेस उपकार्यकारी अभियंता एम. व्ही. कुंभार, उपविभागीय अभियंता एस.बी. पाटील, पोलीस अधिक्षक कार्यालयाचे एस. बी .गावडे, लघुपाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता म.म. शिंदे उपस्थित होते.

Web Title: Corruption Execution House in Sindhudurg