CoronaVirus Sindhudurg Updates : सिंधुदुर्गात सापडले तब्बल 474 पॉझिटिव्ह रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:20 PM2021-05-05T17:20:37+5:302021-05-05T17:22:01+5:30

सिंधुदुर्ग  :जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 665 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 719 रुग्णांवर उपचार सुरू ...

CoronaVirus Sindhudurg Updates: As many as 474 positive patients found in Sindhudurg | CoronaVirus Sindhudurg Updates : सिंधुदुर्गात सापडले तब्बल 474 पॉझिटिव्ह रूग्ण

CoronaVirus Sindhudurg Updates : सिंधुदुर्गात सापडले तब्बल 474 पॉझिटिव्ह रूग्ण

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 474 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 719- डॉ. श्रीपाद पाटील

सिंधुदुर्ग :जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 665 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 474 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-56
2)दोडामार्ग-31
3)कणकवली-69
4)कुडाळ-97
5)मालवण-61
6) सावंतवाडी-94
7)वैभववाडी-15
8) वेंगुर्ला-51
9) जिल्ह्याबाहेरील-0.

Web Title: CoronaVirus Sindhudurg Updates: As many as 474 positive patients found in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.