CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 06:42 PM2021-05-15T18:42:28+5:302021-05-15T18:47:03+5:30

CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने ४३२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत १४ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले, तर ५ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

CoronaVirus In Sindhudurg: 16 people died due to corona in Sindhudurg | CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यूजिल्ह्यात नव्याने आढळले ४३२ रुग्ण

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने ४३२ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत १४ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी परतले, तर ५ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण -426 + ( 6 दुबार लॅब तपासणी ) एकूण 432
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 5,075
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 14,139
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-477
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-16
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-19,697
     

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण

1) देवगड- 46, 2) दोडामार्ग- 28, 3) कणकवली- 74, 4) कुडाळ- 70, 5) मालवण- 70, 6) सावंतवाडी- 70, 7) वैभववाडी- 11, 8) वेंगुर्ला- 55, 9) जिल्ह्याबाहेरील- 2.

Web Title: CoronaVirus In Sindhudurg: 16 people died due to corona in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app