शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
5
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
6
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
7
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
8
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
9
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
10
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
11
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
12
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
13
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
14
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
15
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
16
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
17
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
18
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
19
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
20
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

CoronaVirus : सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 2:36 PM

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

ठळक मुद्देसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद !धबधब्याकडील मार्ग रोखला जाणार ; ग्रामपंचायतीचा निर्णय

कणकवली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याबाबतचा निर्णय सावडाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.ग्रामपंचायतीचा आदेश झुगारून हौशी पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत यासाठी धबधब्यापर्यंत जाणारा मार्ग देखील बंद केला जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली नंतर सावडाव धबधबा या पर्यटन स्थळावर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते . वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात येणारे अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने पुढील काही दिवसांत सावडाव धबधबा प्रवाहित होणार आहे.

मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यंदा सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे . त्यामुळे पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालून सावडाव धबधब्याकडे येऊ नये असे आवाहन सावडाव सरपंच अजय कदम यांच्यासह उपसरपंच दत्ता काटे, ग्रामसेवक शशिकांत तांबे व ग्रामस्थांनी केले आहे. 

 

 

 

 

 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनgram panchayatग्राम पंचायत