शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

CoronaVirus Lockdown :फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडनमधून आॅनलाईन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:17 PM

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. त्यामुळे लंडनमधील व्याख्यानाच्या प्रोफाईलमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या नावाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देफॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडनमधून आॅनलाईन व्याख्यान रावराणे महाविद्यालयात आयोजन

वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमात लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. त्यामुळे लंडनमधील व्याख्यानाच्या प्रोफाईलमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या नावाची नोंद झाली आहे.महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आॅनलाईन आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रंथालय व आयक्यूएसी विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला. संशोधनाच्या विविध विषयांवर नामांकित ग्रंथपाल, प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव शैलेंद्र रावराणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात देशभरातून १३० प्राध्यापक, ग्रंथपाल सहभागी झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केली. शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी संशोधन या विषयावर बीजभाषण केले.प्रमुख वक्ते म्हणून लंडन येथील रोहेम्पटन लायब्ररीच्या ग्रंथपाल डॉ. जॅनिस फर्नांडिस यांनी रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर आॅनलाईन व्याख्यान दिले. नागपूर विद्यापीठातून डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. शालिनी लिहीतकर, दिल्ली विद्यापीठातून डॉ. मारगम मधुसूदर, मुंबईतून डॉ. अजय कांबळे, ग्रंथपाल प्रल्हाद जाधव व डॉ. प्रणव शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गEducation Sectorशिक्षण क्षेत्रLondonलंडन