CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:49 IST2020-05-28T18:34:32+5:302020-05-28T18:49:07+5:30

सिंधुदुर्गात आज नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमुळे  सिंधूदुर्ग जिल्ह्यात आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे.

CoronaVirus: Five more corona positive in Sindhudurg today | CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा अलर्ट

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा अलर्ट

ठळक मुद्देसिंधुदुर्गात आज आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४ वर

सिंधुदुर्गसिंधुदुर्गात आज नवीन ७ कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमुळे  सिंधूदुर्ग जिल्ह्यात आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

कुडाळ तालुक्यात २, सावंतवाडी तालुक्यात २,आणि वैभववाडी तालुक्यात एक असे पाच पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत.तर सकाळी दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते.  सिंधूदुर्ग जिल्ह्यात आता एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता २४ वर गेली आहे.

 जिल्ह्याला आज दूसरा धक्का बसला आहे. सकाळी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा दुपारी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.

Web Title: CoronaVirus: Five more corona positive in Sindhudurg today