corona virus : सिंधुदुर्गात आज तब्बल ६७२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 17:03 IST2021-05-12T17:02:07+5:302021-05-12T17:03:09+5:30
corona virus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ६७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

corona virus : सिंधुदुर्गात आज तब्बल ६७२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण
ठळक मुद्देसिंधुदुर्गात आज तब्बल ६७२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण५ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी ६७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १२ हजार २६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.