शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 6:03 PM

CoronaVirus : जिल्हा सामान्य रुग्णालयात आज प्राप्त अहवालामध्ये 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कणकवली - कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, सिंधुदुर्गातही आज 9 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या 127पर्यंत पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज प्राप्त अहवालामध्ये 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये (मळेवाड, ता. सावंतवाडी) येथील 1, तळगाव, मालवण येथील 1, आसोली, वेंगुर्ला 1, कणकवली तालुक्यातील तळेरे येथील 1 व घोणसरी येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनानं आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील बरेच कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, मौजे कलमठ येथील जि. प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण आहेत. वैभववाडी तालुक्यात मौजे भुईबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, मौजे वेंगसर गावातील बंदरकरवाडी, मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे आणि मौजे कोकिसरे गावातील पालकरवाडी हे कंटेन्मेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी,  मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.  कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. मौजे उपवडे येथील दातारवाडी, पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी, मौजे हिर्लोक गाव खालची परबवाडी, मौजे साळगाव लुभाटवाडी  हे कंटेन्मेंट झोन आहेत. मालवण तालुक्यातील मौजे चिंदर येथील देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ,  हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत. देवगड तालुक्यातील मौजे शिरगाव मधील धोपटेवाडी, मौजे नाद मधील भोळेवाडी, मौजे नाडन येथील मिराशीवाडी येथे कंटेन्मेंट झोन आहेत. दोडामार्ग तालुक्यात मौजे कुंब्रल वराचा वाडा येथील जि.प.शाळा कुंब्रल नं. 1, मौजे कसई,, वनविभाग विश्रामगृह परिसर असे कंटेन्मेंट झोन आहेत.  

कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सद्यस्थिती – जिल्हा सिंधुदुर्गअ.क्र    विषय    संख्या1    पाठविण्यात आलेले एकूण नमुने    26092    अहवाल प्राप्त झालेले नमुने    25503    आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने    1304    निगेटीव्ह आलेले नमुने    24235    अहवाल प्राप्त न झालेले नमुने    596    सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण    1027    डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण    228    मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या    29    विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण    12310    आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती    429911    संस्थात्म अलगीकरणातील व्यक्ती    2191712    गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    2002913    नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    149114    2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या    81938

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस