शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

corona in sindhudurg : मालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:06 PM

मालाडहून सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या युवकाचा अचानक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करून हा युवक मंगळवारी गावी आला होता.

ठळक मुद्देमालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यूगुळदवे शाळेत होता क्वारंटाईन, मृत्यू कशामुळे झाला हे अस्पष्ट

सावंतवाडी : मालाडहून सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या युवकाचा अचानक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करून हा युवक मंगळवारी गावी आला होता.मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्या बरोबर त्याची पत्नी व मुलगा आली आहेत. रात्री अचानक मृत युवकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.

यावेळी त्याचा वाटेतच झाला. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. मृत व्यक्तिचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होणार आहे.मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या युवकाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्रही बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ठाकूर यांना सूचना दिल्या सूचना आहेत.

अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली. बुधवारी आरोग्य केंद्रात कोणाचीही तपासणी होणार नाही असे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग