शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 5:41 PM

CoronaVIrus Sindhudug- वेंगुर्ले तालुक्यात 5 ठिकाणी, तर दोडामार्ग तालुक्यात 18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात वजराठ- परबवाडी, खानोली - समतानगर, शिरोडा - हरीजनवाडी, पाल गोडाव - मठ वडखोलवाडी या सर्व ठिकाणी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत, तर खवणे - पागेरावाडी येथे दि. 1 मे 2021 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत, तर दोडामार्ग तालुक्यात  18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात कंटेन्मेंट झोनदोडामार्ग तालुक्यात 18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यात 5 ठिकाणी, तर दोडामार्ग तालुक्यात 18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात वजराठ- परबवाडी, खानोली - समतानगर, शिरोडा - हरीजनवाडी, पाल गोडाव - मठ वडखोलवाडी या सर्व ठिकाणी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत, तर खवणे - पागेरावाडी येथे दि. 1 मे 2021 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत, तर दोडामार्ग तालुक्यात  18 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.या कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.दोडामार्ग तालुक्यातील कंटेन्मेंट झोनमोरगाव -दळवीवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, मणेरी - गौतमवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, मोरगाव-बडमेवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, घोटगेवाडी - खालचीवाडी येथे दि. 25 एप्रिल 2021 पर्यंत, ‍घोटगे-वायंगणतड येथे दि. 26 एप्रिल 2021 पर्यंत, भिकेकोनाळ येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, बांबर्डे येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, साटेली भेडशी - थोरले भरड येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, मांगेली - देऊळवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, घोडगेवाडी - टेमवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, सासोली - बाजारवाडी येथे दि. 28 एप्रिल 2021 पर्यंत, मोरगाव - गावठणवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, मोरगाव - गौतमवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, घारपी - भरडवाडी येथे दि. 27 एप्रिल 2021 पर्यंत , कोनशी-रायवाडी येथे दि. 29 एप्रिल 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग - सावंतवाडा येथे दि. 1 मे 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग -बाजारपेठ येथे दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग - ग्रामिण रुग्णालय कर्मचारी निवास इमारत येथे दि. 27 एप्रिल 2021 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग