शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोरयाचा धोंड्याभोवती मंदिर बांधावे, काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:58 IST

Ashok Chavan, congress, Sindhudurg port, sindhudurgnews छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाचे ऊन, वारा, पाऊस व समुद्री लाटांपासून संरक्षण होण्यासाठी या धोंड्याभोवती काळे दगड टाकून तो संरक्षित करावा.

ठळक मुद्देमोरयाचा धोंड्याभोवती मंदिर बांधावे, काँग्रेसची मागणी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे वेधले लक्ष

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाचे ऊन, वारा, पाऊस व समुद्री लाटांपासून संरक्षण होण्यासाठी या धोंड्याभोवती काळे दगड टाकून तो संरक्षित करावा. तसेच त्याठिकाणी शिवलिंग स्वरुपात मंदिर बांधण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.साडेतीनशे वर्षांपूर्वी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी झाली. या किल्ल्याच्या बांधकामावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आमंत्रित करून दांडी किनाऱ्यावरील खडकावर गणपती, शिवलिंग, सूर्य, चंद्र, पादुका, नंदी अशी चित्रे कोरून घेऊन त्याठिकाणी गणेश पूजन व भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून या खडकाला मोरयाचा धोंडा असे संबोधले जाते. या धोंड्याच्या जागेची शासन दरबारी देखील नोंद करण्यात आली आहे.सर्व्हे करून आराखडा तयार करण्यात यावाहा धोंडा समुद्र किनाऱ्यावर असल्याने त्याचे ऊन, वारा, पाऊस आणि समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी धोंड्याभोवती सात फूट खोल अंतरापर्यंत काळे दगड टाकून तो संरक्षित करावा. या दगडांच्या पायावर शिवलिंग स्वरुपात मंदिर बांधण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्व्हे करून आरखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी धुरी यांनी निवेदनात केली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्गAshok Chavanअशोक चव्हाणSindhudurg portसिंधुदुर्ग किल्ला