शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:34 PM

मालवण : शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय २०) असे युवतीचे नाव आहे. बाहेरून दुपारी घरी आलेल्या कुटुंबीयांना तिने आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.हर्षदाचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण ...

मालवण : शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय २०) असे युवतीचे नाव आहे. बाहेरून दुपारी घरी आलेल्या कुटुंबीयांना तिने आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.हर्षदाचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी रुग्णालयात येत घटनेची माहिती घेतली. हर्षदा हिने आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास केला जाईल, असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषयहर्षदा ही येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कळताच तिच्या भावाला मोठा धक्काच बसला. तिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.