शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: कलमठमध्ये चोरट्यांनी बंद बंगले फोडले, परिसरात भीतीचे वातावरण

By सुधीर राणे | Updated: February 24, 2023 12:44 IST

घरफोडीमुळे मात्र परिसरात भितीचे वातावरण

कणकवली: तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले चोरट्यांनी फोडले. ही घटना काल, गुरुवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान चारही बंगले बंदस्थितीमधील असून त्यांचे मालक बाहेरगावी असतात. त्यामुळे चोरीस गेलेला नेमका मुद्देमाल समजू शकलेला नाही. या घरफोडीमुळे मात्र परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.त्या परिसरातील एका बंगल्याची देखभाल करणारी व्यक्ती बंगल्याकडे गेली असता या घरफोड्या उघडकीस आल्या. चोरट्यांनी बंगल्यांच्या प्रवेशद्वारासह मुख्य दरवाजाची कुलपे तोडून आत प्रवेश केला. बंगल्यांमधील कपाटे व अन्य सामान अस्ताव्यस्त स्थितीत दिसत होते. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, हवालदार राजेंद्र नानचे, पोलिस शिपाई किरण कदम यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच बंगल्यांच्या मालकांशीही संपर्क साधला. ते मालक आज कलमठ येथे दाखल होणार असून त्यानंतरच चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत माहिती समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस