शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज प्रकरणी दोन भामटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:40 IST

बनावटी फेसबुक खाते तयार करून महिलांना अश्लील संदेश पाठवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. यातील एकाला बांदा उभाबाजार येथून तर दुसºयाला आंब्रड (कुडाळ) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देअश्लील मेसेज प्रकरणी दोन भामटे ताब्यातस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : एक बांदा तर दुसरा आंब्रड येथील

सिंधुदुर्गनगरी : बनावटी फेसबुक खाते तयार करून महिलांना अश्लील संदेश पाठवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. यातील एकाला बांदा उभाबाजार येथून तर दुसºयाला आंब्रड (कुडाळ) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बनावटी फेसबुक खाते तयार करून जिल्ह्यातील महिलांना अश्लील संदेश पाठविणे, त्यांच्याशी अश्लील संभाषण करणे, तसेच त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकारची जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी गंभीर दखल घेत अशा गुह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक तयार करण्यात आले होते.या पथकाने विशेष अभ्यास करत माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत निवती पोलीस ठाणे व मालवण पोलीस ठाणे मध्ये दाखल गुह्यांमधील आरोपींना अटक केली आहे. यात निवती पोलीस ठाण्यातील गुन्ह्याखाली बांदा उभाबाजार येथून एका आरोपीला तर मालवण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीता कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, कृष्णा केसरकर, रवि इंगळे, अमित तेली, प्रथमेश गावडे, भक्ती सावंत यांनी केली....तर नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्याजर आपल्याला अशा प्रकारे अश्लील संदेश येत असतील तसेच अश्लील संभाषण करून कोण त्रास देत असल्यास महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात जावून तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग