शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कासार्डे येथे झाडावर कार आदळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 10:32 IST

महामार्गावरील कासार्डे फणसगाव फाटा येथून दीड किलोमीटर अंतरावर झाडावर कार आदळून अपघात झाला. या अपघातात चालक नरेश सुरेश भोसले (२८, रा. यमगर्णी, बेळगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले.

ठळक मुद्देकासार्डे येथे झाडावर कार आदळून एक ठारअवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला

कणकवली : महामार्गावरील कासार्डे फणसगाव फाटा येथून दीड किलोमीटर अंतरावर झाडावर कार आदळून अपघात झाला. या अपघातात चालक नरेश सुरेश भोसले (२८, रा. यमगर्णी, बेळगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले.नरेश भोसले यांचा ट्रक फणसगाव येथे नादुरुस्त झाला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी भोसले आणि मेकॅनिकल सागर सर्जेराव लोहार (३०, रा. निपाणी, बेळगाव) बेळगाव येथून शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास फणसगाव येथे जाण्यासाठी निघाले होते. कार (एम. एच. १२, ई एक्स ८७९९) घेऊन सागर लोहार व चालक नरेश भोसले निघाले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास ते कासार्डे-फणसगाव फाट्याच्या दरम्यान पोहोचले. यावेळी अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे झाडावर कार आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात नरेश गंभीर जखमी झाला. तर सागर लोहार याला किरकोळ दुखापत झाली. जखमी अवस्थेतील नरेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग