शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नवाबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 13:31 IST

वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

वेंगुर्ला : उभादांडा - नवाबाग किनाऱ्यावर सोमवारी (दि.१०) सुमारे ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिकांनी पोलिस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.उभादांडा- नवाबाग समुद्र किनाऱ्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास आढळून आलेल्या मृत महिलेबाबतची माहिती स्थानिक मच्छीमार नीलेश खड़पकर यांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर, हवालदार योगेश वेंगुर्लेकर व पोलिस हवालदार अनुराधा देसाई हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह वेंगुर्ला तालुक्याच्या परिसरातील असावा, अशी शक्यता स्थानिक मच्छीमारांतून वर्तविली जात आहे.मृत महिला ही सुमारे ५ फूट उंचीची, गोऱ्या रंगाची, मध्यम बांध्याची, लाल रंगाचा ब्लाउज परिधान केलेली, केस थोडे पांढरट-काळे रंगाचे आहेत. अशा प्रकारच्या महिलेबाबत कोणालाही माहिती असल्यास वेंगुर्ला पोलिस ठाण्याला कळवावे, असे आवाहन वेंगुर्ला पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनुराधा देसाई करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस