शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:19 IST

देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन ...

ठळक मुद्दे प्रांताधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाºया चार गाड्या देवगड आगारातून सोडण्यात आल्या. या गाड्यांना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हिरवा झेंडा दाखविला.

देवगड तालुक्यातील गोवळमधील चिरेखाण व्यवसायात काम करणाºया ८४ कामगारांना मंगळवारी चार गाड्यांनी रवाना करण्यात आले. या चारही गाड्या देवगड-कोल्हापूरमार्गे सांगली, जत बुलखेड सीमेपर्यंत जाणार आहेत. त्या ठिकाणी विजापूरी मजुरांना सोडून पुन्हा देवगडकडे येणार आहेत. गाड्या देवगडमध्ये आल्यानंतर पूर्ण सॅनिटायझर करण्यात येणार असून गाड्या घेऊन जाणाºया चालकांना १४ दिवस गृह विलगीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी दिली.

यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारूती कांबळे, नगराध्यक्षा प्रणाली माने, नायब तहसीलदार प्रिया परब, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानकप्रमुख गोरे, देवरूखकर आदी उपस्थित होते.विजापूरी कामगारांना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हिरवा झेंडा दाखवित देवगड आगारातून एसटीने रवाना केले. यावेळी तहसीलदार मारुती कांबळे, नगराध्यक्षा प्रणाली माने, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्गKarnatakकर्नाटकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस