शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Crime News sindhudurg: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, कासार्डे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:44 IST

पहाटे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

कणकवली : मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यावसायिकावर कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर प्राणघातक हल्ला झाला. तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे ,जांभळगाव) असे जखमीचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोर त्यांचा मोबाईल घेवून कणकवलीच्या दिशेने पसार झाले.डंबे हे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी डंबे यांनी प्रतिकार केल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्यांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

डंबे यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर त्यांचा मोबाईल घेवून कणकवलीच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यात डंबे यांच्या नाकावर जखम झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी डंबे यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.कणकवली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी