corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, १२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 07:18 PM2021-06-09T19:18:10+5:302021-06-09T19:21:10+5:30

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.जिल्ह्यात 24 तासात मृत झालेले रुग्ण-12 असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 हजार 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Another 548 persons in the district today reported corona positive, 12 deaths | corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, १२ मृत्यू

corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, १२ मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, १२ मृत्यूआजअखेर 24 हजार 264 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 935

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.जिल्ह्यात 24 तासात मृत झालेले रुग्ण-12 असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 हजार 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 544 (4 जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी)एकूण 548
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-6,935
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 24,264
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 803
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-12
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 32,008

 

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-67, 2)दोडामार्ग-19, 3)कणकवली-104, 4)कुडाळ-74, 5)मालवण-113, 6) सावंतवाडी-35, 7) वैभववाडी- 52, 8) वेंगुर्ला-84 9) जिल्ह्याबाहेरील- 0.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-3832, 2)दोडामार्ग - 1977, 3)कणकवली -6168, 4)कुडाळ - 6322, 5)मालवण - 4620, 6) सावंतवाडी-4711, 7) वैभववाडी - 1460, 8) वेंगुर्ला -2750, 9) जिल्ह्याबाहेरील - 168.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड - 1143, 2) दोडामार्ग - 285, 3) कणकवली - 1090, 4) कुडाळ - 1298, 5) मालवण - 1356, 6) सावंतवाडी - 847, 7) वैभववाडी - 295, 8) वेंगुर्ला - 596, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

1) देवगड - 110, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 163, 4) कुडाळ - 123, 5) मालवण - 131, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 55 , 8) वेंगुर्ला - 65, 9) जिल्ह्या बाहेरील - 3,
 

  • तपासलेले नमुने- 2,063
  • एकूण-114,530
  • पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 22,599
  • ॲन्टिजन टेस्ट
  • तपासलेले नमुने- 2,545
  • एकूण- 100,845
  • पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 9,633
  • पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे - 345,
  • व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 42
  • आजचे कोरोनामुक्त झ्र 488

Web Title: Another 548 persons in the district today reported corona positive, 12 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.