शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Accident: जानवलीजवळ इनोव्हा कार आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात, ९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 12:42 IST

Accident News: कोल्हापूरहून मालवणच्या दिशेने मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या इनोव्हा कारने  जानवली येथील एका गॅरेज लगत उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक दिली.

कणकवली - कोल्हापूरहून मालवणच्या दिशेने मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या इनोव्हा कारने  जानवली येथील एका गॅरेज लगत उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात इनोव्हा कार मधील  नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडला.अपघाताची माहिती समजताच  स्थानिकांनी अपघात स्थळी धाव घेत जखमींना तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले.

याबाबतची अधिक माहिती अशी की,इनोव्हा कार मधील प्रवासी हे कोल्हापूर वरून मालवणच्या दिशेने जात होते. कणकवली नजीक जानवली येथील मारुती सुजूकी शोरूम दरम्यान इनोव्हा कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून एका गँरेज समोर उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक बसली. यामध्ये इनोवा कारचा दर्शनी भाग मागच्या सीट पर्यंत येऊन पूर्णता चक्काचूर झाला आहे.  या अपघातानंतर कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातKankavliकणकवली