शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात! जानवली येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 11:54 AM

अपघातांचे सत्र सुरूच ; वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव

कणकवली : महामार्गावर भरधाव वेगाने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जानवली रतांबीचा ओहळ येथे टेम्पो पलटी होत अपघात झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघाता टेम्पो चालक राकेश पुजारा सिंग (२४ ,रा. मुंबई ) व क्लीनर परिक्षीत मेहता ( २४ ) हे जखमी झाले आहेत. जानवली रतांबी ओहळ येथे गेले काही वर्षे अनेक वर्षे वारंवार अपघात होत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर ही अपघात बंद होण्याचे नाव घेत नाही. अनेक जणांना येथे झालेल्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी झालेल्या अपघातात टेम्पो क्रमांक ( एम एच ०७ ई आर ८५९१ ) चे मोठे नुकसान झाले. 

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस व सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच जखमींना उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात