शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

चारही उपसरपंच बिनविरोध, सरपंचांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:08 IST

वैभववाडी तालुक्यातील आखवणे-भोम, तिरवडे तर्फ सौंदळ व कुसूर या तीन ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, मौदेसह चारही ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असून तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजप तर अन्य तीन ग्रामपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच झाले आहेत.

ठळक मुद्देचारही उपसरपंच बिनविरोध, सरपंचांनी पदभार स्वीकारला मौदे सरपंचांचा पदभार उपसरपंचांकडे

वैभववाडी : तालुक्यातील आखवणे-भोम, तिरवडे तर्फ सौंदळ व कुसूर या तीन ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, मौदेसह चारही ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असून तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजप तर अन्य तीन ग्रामपंचायतीत स्वाभिमान पक्षाचे उपसरपंच झाले आहेत.

विलासराव निंबाळकर२३ मार्चला झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आखवणे-भोम आणि कुसूरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तर तिरवडे तर्फ सौंदळमध्ये भाजपाचा सरपंच निवडून आला. मौदेचे सरपंच पद रिक्त राहिले आहे.

आकाराम नागपदरम्यान, मंगळवारी नवनिर्वाचित सरपंच आर्या अभय कांबळे (आखवणे-भोम, स्वाभिमान), मनिषा मनोहर घागरे (तिरवडे तर्फ सौंदळ - भाजप) व शिल्पा शिवाजी पाटील (कुसूर-स्वाभिमान) यांनी पदभार स्वीकारला.

  अनंत कांबळे  दरम्यान, मंगळवारी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया झाली. यामध्ये मौदे-अनंत कांबळे, आखवणे-भोम- आकाराम नागप, तिरवडे तर्फ सौंदळ- विलासराव निंबाळकर तर कुसूर उपसरपंचपदी प्रकाश झगडे यांची बिनविरोध निवड झाली.

 

प्रकाश झगडेमौदेच्या सरपंच पदाचा पदभार उपसरपंच अनंत कांबळे यांच्याकडे सोपविला जाणार आहे. नवनिर्वाचित सरपंच व नूतन उपसरपंचांचे अभिनंदन केले जात आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग