शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भरधाव दुचाकीची कारला धडक, आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 11:49 IST

आंबोली : आंबोली नांगरतास फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची गोवा येऊन गुजरात येथे जात असलेल्या बोलेरो गाडीला जोरदार ...

आंबोली : आंबोली नांगरतास फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची गोवा येऊन गुजरात येथे जात असलेल्या बोलेरो गाडीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील सादिक इम्तियाज मुल्ला (१९) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तय्यब सुलतान साप उसपघाला हा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवर तिघे जण स्वार होते. त्यातला एक घाबरून पळून गेला. हे तिघे जण आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आले होते. तय्यब सुलतान साप उसपघाला हा गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. मात्र त्याचाही मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.बोलेरो गाडी ही गोवा होऊन गुजरात येथे जात असताना उलट्या बाजूने येत दुचाकीने या बोलेरो गाडीला धडक दिली. दुचाकी क्रमांक (केए ४९ क्यू ४८२९) घेऊन हे तरुण आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आले होते. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. ते सायंकाळी उशिरापर्यंत आंबोली येथे पोहोचून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेणार आहेत. अधिक तपास आंबोली पोलिस कॉन्स्टेबल मनीष शिंदे, तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल पिरंकर करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू