शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

Sindhudurg: किरकोळ कारणावरून शाळकरी मुलाने जीवन संपवले, वेत्ये येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:48 IST

भाऊ व आई यांनी बघताच त्यांनी आरडाओरड करत त्याला खाली उतरवले, पण..

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, देऊळवाडी येथील एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुद्र नारायण तेंडोलकर (१२) असे या बालकाचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री घडला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, देऊळवाडी येथील रुद्र तेंडोलकर या शाळकरी मुलाने किरकोळ कारणावरून घरातील छताच्या वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना त्याचा भाऊ व आई यांनी बघताच त्यांनी आरडाओरड करत त्याला खाली उतरवले. त्यानंतर तत्काळ गावातील ग्रामस्थांनी बेशुद्ध अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रुद्र याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.सावंतवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले हे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू