शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीनजिक कार पुलावरुन कोसळली, चौघे जखमी; एअरबॅग्जमुळे जिवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:48 IST

हे पाचजण मुंबईहून गोव्याला निघाले होते

वैभववाडी(सिंधुदुर्ग): मुंबईहून गोव्याकडे निघालेली कार ५० फूटांवरुन नदीत कोसळली. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर  वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या शुकनदीच्या पुलावर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात येणार आहे.आदेश सरोदे (वय-२४), विनय भालचंदानी (२८), विकास भालचंदनी (३२), आरती भालचंदानी (३४) अशी अपघातील जखमींची नावे आहेत. 

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला हे पाचजण निघाले होते. एडगाव येथील शुकनदीच्या पुलावर जवळ येताच कार रस्ता सोडून नदीत कोसळली. नदीकाठच्या झुडपांतून कार खाली कोसळल्याने तसेच कारमधील एअरबॅग्ज उघडल्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे.कार नदीत कोसळल्याची माहिती कळताच पोलीस पथक अपघातस्थळी दाखल झाले. तोपर्यंत पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस अपघातस्थळी पोहोचताच कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु केले. त्यासाठी जमलेल्या नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले. जखमींना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारांनंतर त्यांना कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात