शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दाभिल जत्रोत्सवात जुगार अड्ड्यावर छापे , ९ जण अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 17:25 IST

Crime News Sindhudurg- ऐन थर्टीफर्स्टच्या दिवशी सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे मोठी कारवाई केली आहे . दाभिल गावात जत्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या तब्बल ९ जणांना छापे टाकून अटक करण्यात आली आहे.तर काही जण पळून गेले आहेत . ही कारवाई पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यात दोन दुचाकी एक कार व रोख रक्कम मिळून तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे दाभिल जत्रोत्सवात जुगार अड्ड्यावर छापे , ९ जण अटक ! एलसीबीची कारवाई ; कार व दोन गाड्यांसह सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

बांदा  : ऐन थर्टीफर्स्टच्या दिवशी सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे मोठी कारवाई केली आहे . दाभिल गावात जत्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या तब्बल ९ जणांना छापे टाकून अटक करण्यात आली आहे.तर काही जण पळून गेले आहेत . ही कारवाई पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यात दोन दुचाकी एक कार व रोख रक्कम मिळून तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेजिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली . जुगार खेळताना विद्याधर महादेव घाडी ( दाभिल ) , सुरेश तानाजी दळवी ( विलवडे ) , सुधाकर दत्ताराम गाड ( उगाडे ) , संजय कृष्णा गावडे ( सरमळे ) , प्रकाश जगन्नाथ दळवी ( विलवडे ) , राजेश वामन सावंत ( वाफोली ) , सिद्धेश चंद्रकांत कुडव ( इन्सुली ) , कृष्णा न्हानू घाडी ( दाभील ) व विजय श्रीधर परब ( भालावल ) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळावरुन वॅगनर कार ( जीए ०३ पी ००३९ ) , पल्सर मोटरसायकल ( एमएच ०७ एडी ७९२० ) व अ‍ॅक्टिव्हा गाडी ( एमएच ०७ एसी ५५९० ) जप्त करण्यात आली .त्यांच्याकडून एकूण ८२ हजार ८०० रुपयांच्या रोकडसह एकूण ४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

हि कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेळके , सहाय्यक पोलीस फौजदार आर . बी . शेळके , पोलीस हवालदार एस . वाय . सावंत , जी . बी . कोयंडे , पोलीस नाईक पी . एस . कदम , ए . एस . धुरी , के . ए . केसरकर , पी . पी . वालावलकर , पोलीस काँस्टेबल आर . एस . इंगळे , पी . पी . गावडे , सी . एस . नार्वेकर , डी . ए . कांदळगावकर यांच्या पथकाने केली . याबाबत एलसीबीचे प्रमोद काळसेकर यांनी बांदा पोलीसांत तक्रार दिली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग