जिल्ह्यात आज नवीन २८४ जण कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 17:55 IST2021-04-20T17:54:58+5:302021-04-20T17:55:49+5:30
CoronaVirus Sindhudurg : जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज नवीन २८४ जण कोरोना बाधीत
ठळक मुद्देजिल्ह्यात आज नवीन २८४ जण कोरोना बाधीतजिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
- जिल्ह्यात आज नवीन कोरोना बाधीत रुग्ण -२८४
- जिल्ह्याबाहेरील रुग्ण -८
- सक्रीय रुग्णांची संख्या - २,७१४
- घरी परतलेले बाधीत रुग्ण-७,३९५
- आज अखेर मृत झालेले रुग्ण- २२८
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-१३,३४३
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्हरुग्ण
1) देवगड - 34, - 2) दोडामार्ग - 19
- 3) कणकवली - 78
- 4) कुडाळ - 39
- 5) मालवण - 27
- 6) सावंतवाडी - 33
- 7) वैभववाडी - 39
- 8) वेंगुर्ला - 15
- 9) जिल्ह्याबाहेरील - 0
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. ही आकडेवारी आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.