सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३.७५ मि. मि. सरासरी पाऊस
By Admin | Updated: July 13, 2017 16:06 IST2017-07-13T16:06:48+5:302017-07-13T16:06:48+5:30
तिलारी पाणलोट क्षेत्रात २५.२0 मि.मि. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३.७५ मि. मि. सरासरी पाऊस
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३.७५ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १२१४.२१ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस
दोडामार्ग- २७, सावंतवाडी १२, वेंगुर्ला- ८.0१, कुडाळ -२0, मालवण -२, कणकवली -२७, देवगड- ५, वैभववाडी -९
तिलारी पाणलोट क्षेत्रात २५.२0 मि.मि. पाऊस
तिलारी आतंरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २५.२0 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १५४१.४0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात २८८.३१२0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १५.00 मि.मी. एकूण पाऊस ११५.७0 मि.मि. कोर्ले सातंडी १७ मि.मि. एकूण पाऊस ९७३ मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ५४.७८१0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.