शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबाना पहिला हप्ता प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:31 IST

 शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावणे व कृषि उत्पन्न दुप्पट वाढवणे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये या निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबाना पहिला हप्ता प्राप्तप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

सिंधुदुर्गनगरी  : शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावणे व कृषि उत्पन्न दुप्पट वाढवणे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील 1179 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये या निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2645 शेतकरी कुटुंबांना पहिला हप्ता मिळाला आहे. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील 985, कणकवली तालुक्यातील 264, मालवण तालुक्यातील 195, दोडामार्ग तालुक्यातील 20 शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. यामध्ये अनुसुचित जातींचे 73 तर अनुसुचित जमातींच्या 10 लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका व ग्राम स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत दोन हेक्टर व त्यापेक्षा कमी धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2645 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये निधीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशभरातील 1 कोटी 1 लाख शेतकरी कुटुंबाना या निधीचा लाभ दिला आहे. त्यामध्ये राज्यातील 14 लाख 26 हजार 927 शेतकरी कुटुबांचा समावेश आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग