शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन: क्लायमॅक्सनंतर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 16:14 IST

ज्याप्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याआधी पती-पत्नी दोघांमध्येही उत्तेजना आणि उत्साह वाढवण्यासाठी फोरप्ले गरजेचा असतो.

(Image Credit : AccessRx.com)

ज्याप्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याआधी पती-पत्नी दोघांमध्येही उत्तेजना आणि उत्साह वाढवण्यासाठी फोरप्ले गरजेचा असतो. त्याचप्रमाणे शारीरिक संबंध ठेवून झाल्यावरही फोरप्ले कायम ठेवण्याची गरज असते. याचा तुमच्या नात्यावर भावनिक दृष्टीने खोलवर सकारात्मक प्रभाव पडतो. जर शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर थेट उठून गेलात आणि जोडीदाराला लगेच दूर केलं तर याने दोघांमधील नातं घट्ट होत नाही. त्यामुळे पोस्ट सेक्स म्हणजेच शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर काय करायला हवे...

स्वच्छता

अनेकदा असही होतं की, शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर जोडीदाराला तुम्हाला मिठीत ठेवण्याची इच्छा होत असेल. पण त्याआधी गरजेचं आहे ती स्वच्छता. दोघांनीही सर्वातआधी स्वच्छता करावी. महिलांनी शारीरिक संबंधांनंतर १५ मिनिटांच्या आत लघवीला जावे. जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारचं संक्रमण होऊ नये. तसेच यूटीआयचा धोका टाळण्यासाठीही हे गरजेचं असतं. त्यानंतर महिलांनी आपल्या गुप्तांगाची एखाद्या सौम्य साबणाने किंवा वॉश क्रीमने स्वच्छता करावी. त्यानंतर हवं तर तुम्ही शरीराला हायड्रेट करण्यासाठी १ ग्लास पाणी किंवा नारळाचं पाणी पिऊ शकता. 

जवळ घेणे

दोघांचीही स्वच्छता झाली असेल तर दोघांनीही एकमेकांना जवळ घेणे अपेक्षित असतं. जोडीदारासोबत भावनिकदृष्या जवळ येण्याचा आणि त्यांना ही जाणीव करुन देण्याचा की, तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे, याचा सर्वात चांगला पर्याय आहे. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काही वेळासाठी दोन शरीरांचा संपर्क हा जोडीदारासोबत नातं घट्ट करण्याची पद्धत आहे. भलेही तुम्हाला कितीही झोप आली असेल पण जोडीदाराला काही वेळासाठी जवळ घेणे गरजेचे आहे. 

संवाद

जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला जोडीदारासोबत बोलण्याचा वेळच मिळत नाही. अशावेळी हा बोलण्याची योग्य वेळ आहे. मग त्यात विषय कोणताही असो, त्यात तुम्ही लैगिक जीवनाबाबत गप्पा करु शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही विषयावर गप्पा करु शकता. या गप्पाही दोघांनी जवळ आणण्यासाठी आणि एकमेकांप्रति सन्मान वाढवण्यासाठी फायद्याच्या ठरतात.  

टॅग्स :Sex Lifeलैंगिक आरोग्यrelationshipरिलेशनशिपHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स