शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांना का येते झोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:32 IST

शारीरिक संबंध ठेवल्यावर पार्टनरने लगेच झोपणं नॉर्मल असतं का? काय शारीरिक संबंधानंतरचा थकवा २४ तास राहतो?

शारीरिक संबंध ठेवल्यावर पार्टनरने लगेच झोपणं नॉर्मल असतं का? काय शारीरिक संबंधानंतरचा थकवा २४ तास राहतो? अनेक महिला या प्रश्नांची उत्तरं शोधत असतात. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, शारीरिक संबंधानंतर झोपणे अजिबात चुकीचे किंवा गैर नाही. 

पार्टनरबाबत चुकीचा विचार नको

अनेकदा असं होतं की, पुरूष शारीरिक संबंधानंतर महिला पार्टनरला मिठी मारत नसेल, बोलत नसेल किंवा थेट झोपत असेल तर महिलांच्या मनात अनेक वेगळ्या गोष्टी येतात. जसे की, तो स्वार्थी आहे, तो संतुष्ट झाला नाही, प्रेम नाही वगैरे. पण असे विचार करणे चुकीचे आहे. 

महिलांच्या उलट रिअ‍ॅक्ट करतं पुरूषांचं शरीर

शारीरिक संबंध सामान्यपणे रात्रीच्यावेळी ठेवले जातात. त्यावेळी लोक थकलेले असतात. शारीरिक संबंधानंतर झोप येणे याचं हे एक मुख्य कारण आहे. खरंतर शारीरिक संबंध ही एक शरीर रिलॅक्स करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे झोप येणे सहाजिक आहे. तेच महिलांचं शरीर पुरूषांच्या उलट रिअ‍ॅक्ट करतं. ऑर्गॅज्ममुळे त्या उत्तेजित झालेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचं मन आणखी प्रणयासाठी तयार असतं. 

हार्मोन्सही जबाबदार

पुरूष ऑर्गॅज्मनंतर इजॅक्यूलेट करतात आणि यादरम्यान जे हार्मोन्स रिलीज होतात त्यामुळे आळस येतो. तसेच शारीरिक संबंधादरम्यान शरीर फार थकतं. 

ऑक्सिजनची कमतरता

अनेक लोक हे शारीरिक संबंधादरम्यान त्यांचा श्वास अधेमधे रोखून ठेवतात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची कमतरला जाणवते. अशात त्यांना आराम करण्याची गरज भासते. 

कॉफी सेवन करा

तुम्हाला जर वाटत असेल तर शारीरिक संबंधानंतर लगेच झोप येऊ नये तर एक कप कॉफी सेवन करा. हा भलेही लॉन्ग टर्म उपाय नसला तरी याने उत्तेजना वाढते. तसेच कॅफिनमुळे थकवा कमी होतो.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealth Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप