शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के भारतीय महिला करतात पॉर्न साइट सर्च, पॉर्नहबचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 12:38 IST

जगातली सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट pornhub नुसार २०१८ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर एकूण ३३.५ बिलियन म्हणजे ३ हजार ३०० कोटी लोकांनी भेट दिली.

जगातली सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट pornhub नुसार २०१८ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर एकूण ३३.५ बिलियन म्हणजे ३ हजार ३०० कोटी लोकांनी भेट दिली. पॉर्नहबने दिलेल्या आकडेवारीनुसार, ही आकडेवारी २०१७ च्या तुलनेत ५ बिलियनने अधिक आहे. प्रत्येक दिवसाच्या आकडेवारीबाबत सांगायचे तर या साइटवर सरासरी ९२ मिलियन म्हणजे ९ कोटी २० लाख लोक भेट देतात. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, दररोज या साइटवर येऊन पॉर्न कन्टेट बघणाऱ्यांची संख्या पोलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांची लोकसंख्या एकत्र केल्यावरही जास्त आहे.  

तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत

pornhub च्या टॉप यूजरमध्ये अमेरिकेतील लोकांचा पहिला क्रमांक लागतो. इथूनचा त्यांना सर्वात जास्त ट्रॅफिक मिळतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर यूके आणि तिसऱ्या स्थानावर भारताचा क्रमांक लागतो. म्हणजे पॉर्नहब या वेबसाइटवर जाऊन कन्टेट सर्च करण्यात भारताचा जगभरात तिसरा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकावर जपान आणि पाचव्या क्रमांकावर कॅनडा हे देश आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच २०१७ मध्येही भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावरच होता. 

३० टक्के महिला बघतात पॉर्न

मोफत ऑनलाइन पॉर्न कन्टेट बघण्याबाबत महिलाही पुरुषांच्या जास्त मागे नाहीयेत. एकीकडे ७० टक्के भारतीय पुरुष इंटरनेटवर पॉर्न कन्टेट बघतात तर दुसरीकडे ३० टक्के भारतीय महिला अशा आहेत, ज्या इंटरनेटवर पॉर्न कन्टेट बघतात. गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये ही आकडेवारी २६ टक्के इतकी होती. ती वाढून आता ३० टक्के झाली आहे. जगभरातील आकडेवारीबाबत सांगायचं तर एकूण २९ टक्के महिला पॉर्नहब साइटला भेट देतात. 

स्टॉर्मी डॅनिअलला सर्वात जास्त सर्च

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत नातं असल्याच्या वादात सापडल्यानंतर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिअल ही सर्वात जास्त सर्च केली गेलेली पॉर्नस्टार ठरली आहे. भारतीयांच्या पसंतीचं सांगायचं सनी लिओनी अजूनही त्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर मिया खलिफा आहे.  

किती वेळ बघतात पॉर्न

पॉर्नहबवर भेट दिल्यावर एक यूजर सरासरी १० मिनिटे १३ सेकंद वेळ घालवतात. याबाबतीत फिलिपीन्सचे लोक पहिल्या क्रमांकावर आहेत. येथील प्रत्येक यूजर हा साइटवर स१३ मिनिटे ५० सेकंद इतका वेळ घालवतात. तर भारतीय यूजर सरासरी ८ मिनिटे २३ सेकंद इतका वेळ घालवतात.  

टॅग्स :Sex Lifeलैंगिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यSocial Mediaसोशल मीडिया