
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनात पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. आंदोलकांचा म्होरक्या ओमान हादी याचा मृत्यू झाला असून देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर. ...

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...

राष्ट्रीय :दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी चीनने ३००० मोठे उद्योग हटवण्याचा सल्ला दिला आहे. बीजिंग मॉडेलचा वापर करून दिल्लीची हवा कशी सुधारेल? वाचा सविस्तर वृत्त. ...

मुंबई :"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
BMC Election Mumbai Politics: मुंबई महापालिकेमध्ये भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचा थेट सामना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यासोबत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपने आता उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरवात केलीये. ...

व्यापार :केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
Short Term Investment Plans : गुंतवणुकीच्या जगात नेहमी एक गोष्ट सांगितली जाते की, आपले पैसे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन्ही उद्दिष्टांनुसार गुंतवले पाहिजेत. पाहूया शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी कोणते पर्याय ठरू शकतात बेस्ट. ...

व्यापार :गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
Home loan interest relief : रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% पर्यंत कमी केला आहे, जो या वर्षातील तिसरी कपात आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. ...

कोल्हापूर :कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

व्यापार :आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशीच चांगला फायदा झाला. कंपनीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांचा विचार करण्याच्या त्यांच्या निर्णयातून दोन्ही देशांच्या लष्करी-स्तरीय संबंधांमध्ये मोठा बदल दिसून येतो. ...

व्यापार :नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
EPFO ने EDLI विमा नियमांबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. नोकरी बदलताना शनिवार-रविवार किंवा ६० दिवसांपर्यंतचा गॅप आता 'सेवा खंड' मानला जाणार नाही. वाचा सविस्तर बदल. ...

मुंबई :Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे दिसून आले. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात डॉल्फिन पोहताना दिसत आहे. तर त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दीही झाली आहे. ...
