लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मालेगावात दोन दिवस मुक्काम, वेशांतर करून पकडली चोरांची टोळी - Marathi News | A gang of thieves caught in disguise after staying in Malegaon for two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मालेगावात दोन दिवस मुक्काम, वेशांतर करून पकडली चोरांची टोळी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल १२ लाखांचा ऐवज जप्त ...

गुरुजी व्हायचेय? नको बाबा; डी.एड. कडे युवकांची पाठ, महाविद्यालयांना लागले टाळे - Marathi News | Want to be a guru? No father; Due to lack of job opportunities, D.Ed. Back to the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुरुजी व्हायचेय? नको बाबा; डी.एड. कडे युवकांची पाठ, महाविद्यालयांना लागले टाळे

डी.एड. महाविद्यालयांना लागले टाळे; ८५ पैकी उरली फक्त २९ महाविद्यालये ...

'फेक न्यूज, द्वेषपूर्ण पोस्ट'वर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथके स्थापन - Marathi News | Special squads of cyber police set up to monitor 'fake news, hateful posts' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'फेक न्यूज, द्वेषपूर्ण पोस्ट'वर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथके स्थापन

फॉरवर्ड करणाऱ्यासह ग्रुप 'ॲडमिन'देखील जबाबदार, कमेंट करून प्रोत्साहन देणाऱ्यांवरही लक्ष ...

वडिलांनी सोडले, आईने दुसरे लग्न केले; आजीने नातीला ५ हजारांत विकले! - Marathi News | Father left, mother remarried; Grandmother sold grandson for 5 thousand! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वडिलांनी सोडले, आईने दुसरे लग्न केले; आजीने नातीला ५ हजारांत विकले!

पैशांसाठी आजीने नातीला महिला हाेमगार्डला ५ हजारांत विकले; सिटी चौक पाेलिसांकडून बारा तासांत शोध ...

पाणीबाणी! वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात घेतले जातात तब्बल ५ हजार बोअर - Marathi News | Water crisis! As many as 5 thousand boars are taken in Chhatrapati Sambhajinagar in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाणीबाणी! वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात घेतले जातात तब्बल ५ हजार बोअर

काही भागात भूगर्भातील जलस्तर घसरल्याने ३५० फूटापर्यंत खाली बोअर घेतले जात आहेत. ...

खवय्यांसाठी आनंदाची बातमी, लसणाचे भाव घटल्याने फोडणीला आला सुगंध - Marathi News | The fall in the price of garlic brought the fragrance to the kitchen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, लसणाचे भाव घटल्याने फोडणीला आला सुगंध

आता खमंग पदार्थ खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. ...

लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार ! - Marathi News | Did you take gold for the wedding of the girl? The price of gold will go up to 70 thousand! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार !

तुमच्या लाडक्या लेकीचे लग्न ठरले असेल तर आताच सोने खरेदी करून ठेवा. नसता नंतर लग्नाचे बजेट कोलमडेल. ...

सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान - Marathi News | Shiv sena UBT trusted Chandrakant Khairen for the sixth time for Lok sabha election; Mahayuti, MIM will be the challenge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान

२०१९ साली झाला होता खैरे यांचा पराभव :  २०१४ पासून लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा ठेवून असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना यावेळी देखील उमेदवारीने हुलकावणी दिली. ...