लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही, सर्व हिताच्या ‘डीपी प्लॅन’लाच मंजूरी,मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Bulldozer will not run on anyone's house, Chief Minister's assurance of approval only after the 'DP Plan' of all interests | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कुणाच्याही घरावर बुलडोझर चालणार नाही, सर्व हिताच्या ‘डीपी प्लॅन’लाच मंजूरी,मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा तयार केला जाईल. हे घर देणारे सरकार आहे, लोकांना बेघर करणारे नाही, ...

रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा - Marathi News | No notice board, no barricades by digging the road; Direct crime against the contractor after the accident of both | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्ता खोदून ना सूचनेचा बोर्ड, ना बॅरिकेड्स; दोघांच्या अपघातानंतर ठेकेदारावर थेट गुन्हा

दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. ...

दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी - Marathi News | Errors in ten thousand applications; One chance dear sister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी

अर्जासाठी महिलांची गर्दी : आतापर्यंत ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज ...

उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या - Marathi News | The women employees of 'Umed' will send truck loads of rakhi to the Chief Minister; Mock Rakshabandhan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या

‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे. ...

बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता - Marathi News | Center gives green signal to long-awaited Jalana-Jalgaon broad gauge railway; South-North communication will be easy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता

दक्षिणोत्तर दळणवळण होणार सुलभ; केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. ...

‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणाऱ्या ‘रसाळ’ मनाला संस्कृत शिकता न आल्याची खंत - Marathi News | Regret of not being able to learn Sanskrit: Sudhir Rasal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणाऱ्या ‘रसाळ’ मनाला संस्कृत शिकता न आल्याची खंत

आजही प्रतिष्ठेच्या शिखरावर आरूढ झालेल्या सरांना नेमकी खंत बरे काय असेल? सरांना विचारले तर ते सांगतात... ...

बाटली महागड्या ब्रँडची,आत हलकी दारू; छत्रपती संभाजीनगरात दारूत भेसळ करणारे रॅकेट - Marathi News | Bottle of expensive brand, bogus liquor inside; Alcohol adulteration, racket exposed in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बाटली महागड्या ब्रँडची,आत हलकी दारू; छत्रपती संभाजीनगरात दारूत भेसळ करणारे रॅकेट

गोव्याच्या दारूची तस्करी; बाटलीचे आवरण महागडे आतमध्ये हलकी दारू; राज्य उत्पादन शूल्क विभागाच्या कारवाईत ४० बॉक्ससह तीन तस्करांना अटक  ...

भर पावसात निघाला आक्रोश मोर्चा; बच्चू कडूंनी सरकारला दिली ५ सप्टेंबरपर्यंत मुदत,अन्यथा... - Marathi News | Aakrosh Morcha started in full rain; MLA Bachchu Kadu gave the government till September 5 to accept the demands | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भर पावसात निघाला आक्रोश मोर्चा; बच्चू कडूंनी सरकारला दिली ५ सप्टेंबरपर्यंत मुदत,अन्यथा...

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकणार,तसेच महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी दिला ...