Jayakawadi Dam Water : उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असताना जायकवाडी धरणात पाणी साठा (Jayakawadi Dam Water) किती उपलब्ध आहे ते जाणून घेऊयात सविस्तर.
...
एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे.
...