Aurangabad Marathi News & Articles
विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला जिल्ह्यात सहा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.
...
काँग्रेसने मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची मागणी; एमआयएमचे अद्याप ठरेना
...
गेल्या ६ ते ७ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (Crop Damage)
...
मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली
...
जाब विचारताच टोळक्याने मुलींच्या नातेवाइकांना मारहाण करीत घरावर दगडफेक केली. याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल
...
शहरात अनेकांवर शस्त्रक्रियेची वेळ; जननेंद्रीयात जन्मजात दोष, बालपणी पालकांच्या दुर्लक्षा तरुणपणी बनते मोठी समस्या
...
Women Farmer Story : दोन जावांची यशस्वीरित्या उभी राहिलेली नर्मदायी दूध डेअरी परिसरातील महिलांना निश्चितपणे प्रेरणा देणारी ठरत आहे.
...
कापूस, सोयाबीन अनुदान : शेतकरी सोयाबीन, कापूस अनुदानापासून वंचित
...