लाईव्ह न्यूज :

Satara Marathi News & Articles

All News Photos Videos
Satara Politics: ..तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, शंभूराज यांचा पाटणकरांना टोला  - Marathi News | Guardian Minister Shambhuraj Desai responded to Satyajitsinh Patankar's criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा : Satara Politics: ..तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, शंभूराज यांचा पाटणकरांना टोला 

महायुती म्हणून लढू; पण, वरिष्ठ निर्णय घेतील.. ...

सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गट; ओबीसींसह आरक्षण पडणार - Marathi News | 65 groups for Satara Zilla Parishad Reservations including OBCs will be made | Latest satara News at Lokmat.com

सातारा : सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गट; ओबीसींसह आरक्षण पडणार

जुन्या रचनेनुसार निवडणूक होणार  ...

Rain In Maharashtra: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे; सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज' अलर्ट - Marathi News | Rain in Maharashtra for next 3 days Orange alert for Sangli Satara Kolhapur districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे : महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे; सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज' अलर्ट

पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून आज सायंकाळानंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज ...

‘स्थानिक स्वराज्य’चे बिगुल वाजले; सातारा जिल्ह्यात पालिकांना दोन, नगरंपाचयतींसाठी एकसदस्यीय प्रभाग - Marathi News | Opportunities for 239 corporators from 124 wards of municipalities and municipal panchayats in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा : सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या १२४ प्रभागांतून २३९ नगरसेवकांना संधी

निवडणुकीची उत्सुकता वाढली ...

साताऱ्यातील शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्या समाधिस्थळांचे होणार संवर्धन - Marathi News | The tombs of Shahu Maharaj and Maharani Tarabai in Satara will be preserved | Latest satara News at Lokmat.com

सातारा : साताऱ्यातील शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्या समाधिस्थळांचे होणार संवर्धन

अजित पवार यांचा हिरवा कंदील : शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक ...

निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर - Marathi News | Doctor made pornographic videos out of anger over negative reporting? Dangerous use of 'AI' in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा : निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर

Crime news Of Karad, Satara: कराडमधील नामांकित डॉक्टरसह दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, संशयित डॉक्टरने अश्लील व्हिडिओ पंजाबमधील मित्राकडून तयार करून घेतल्याचे समजते ...

साताऱ्यात २२ वर्षांनी विद्रोही साहित्य संमेलन  - Marathi News | Rebel literature conference in Satara after 22 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा : साताऱ्यात २२ वर्षांनी विद्रोही साहित्य संमेलन 

प्रति सरकारला समर्पित : ‘क्रांतिसिंहं’च्या जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष; १५ वे संमेलन  ...

शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश - Marathi News | big setback for sharad pawar in satara ncp anniversary program day begins and satyajit patankar joins bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश

NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. गावागावात जाऊन काम करायचे आहे. तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये आलो, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशावेळी दिली. ...