लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १४ हजार ६४० - Marathi News | coronavirus: An increase of 87 patients in Aurangabad district; The total number of patients is 14 thousand 640 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १४ हजार ६४०

महापालिका क्षेत्रात ४९ तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची वाढ ...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा बाधितांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Six corona patients death, including a policeman in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा बाधितांचा मृत्यू

रविवारी कोरोनाबाधित ७६ रुग्णांची वाढ, ६ मृत्यू ...

खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा - Marathi News | Good news! 'Lifeline of Marathwada' 51% water storage in Jayakwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा

मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  ...

...तर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचा आदेश - Marathi News | ...then file charges against the guilty officers; Order of Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ...तर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

शहरातील कोविड रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या होत्या. ...

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द; शिक्षण समितीचा निर्णय - Marathi News | Zilla Parishad teacher transfers canceled; Decision of the Education Committee of Aurangabad ZP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द; शिक्षण समितीचा निर्णय

जि. प. शिक्षण समितीची बैठक  सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली. ...

coronavirus : शहरात मॉल, हॉटेल बंदच राहणार; दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार - Marathi News | coronavirus: malls, hotels will remain closed in the city; The shops will be open till 7 pm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : शहरात मॉल, हॉटेल बंदच राहणार; दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार

शहरात दुचाकीवरून डबलसीट फिरण्यास, तसेच कारमध्ये चालकासह चौघांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. ...

काळाचा घाला ! वृद्ध पित्याला द्यावा लागला तरुण मुलांच्या जनाजाला खांदा - Marathi News | The old father had to shoulder the funeral of the young childrens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काळाचा घाला ! वृद्ध पित्याला द्यावा लागला तरुण मुलांच्या जनाजाला खांदा

एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

दुध दरवाढीसाठी भाजपचा शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक - Marathi News | BJP's milk anointing of Sharad Pawar's image for milk price hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुध दरवाढीसाठी भाजपचा शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधाचा भाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा विविध घोषणाबाजीने  परिसर दणाणून सोडला होता. ...