लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पशुधनाचे काय? चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या झळाच अधिक - Marathi News | What about livestock? Water scarcity is more than fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : पशुधनाचे काय? चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या झळाच अधिक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३.४२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध ...

टेम्पो चोरीत हद्दीचा वाद; ४ पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला १२ तास फिरवले - Marathi News | The four wheeler was stolen, the staff of 4 police stations drove the complainant for 12 hours due to a boundary dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : टेम्पो चोरीत हद्दीचा वाद; ४ पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला १२ तास फिरवले

चारचाकी चोरीला गेलीये, गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी पोलिस हद्द सांगेल का ? ...

एका तेजाची दुसऱ्या तेजाशी भेट; वेरूळ लेणीतील बुध्दाच्या मुर्ती किरणोत्सवांनी उजळून निघाली - Marathi News | The meeting of one brightness with another brightness; Buddha statues in Verul Caves lit up with rays of light | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एका तेजाची दुसऱ्या तेजाशी भेट; वेरूळ लेणीतील बुध्दाच्या मुर्ती किरणोत्सवांनी उजळून निघाली

खुलताबाद:- वेरुळ येथील हे १० नंबरचे चैत्यगृह विश्वप्रसिध्द विश्वकर्मा लेणे अथवा सुतार झोपडी म्हणून प्रसिद्ध आहे. वास्तूकलाशास्त्र, स्थापत्यशास्त्र,आणि खगोलशास्त्र ... ...

१ लाख ४८ हजार ३६८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २०६ कोटीचे होणार वाटप - Marathi News | 206 crore will be allocated for the affected area of 1 lakh 48 thousand 368 hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : १ लाख ४८ हजार ३६८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २०६ कोटीचे होणार वाटप

गतवर्षाच्या शेवटी अवकाळीमुळे जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरिपासह रच्ची हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली आऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. ...

छत्रपती संभाजीनगरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा खपवण्याचा डाव पोलिसांनी उधळला - Marathi News | Police destroys a plot to pass fake Rs 500 notes in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा खपवण्याचा डाव पोलिसांनी उधळला

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे कनेक्शन ...

भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा - Marathi News | Be careful when eating bhagar; In Marathwada 602 people were poisoned by Bhagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा

मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

बांधकाम विभागातील कामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण; ५७५ कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’ - Marathi News | Perception of political interference in works in construction sector; 575 crore works got 'break' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम विभागातील कामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण; ५७५ कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’

छत्रपती संभाजीनगरमध्ये वारंवार निविदा मागविण्याचा घाट राजकीय हस्तक्षेपामुळेच होत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. ...

समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A pickup collided with a trailer on Samriddhi Highway; One died on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

टायरची पाहणी करत असताना अचानक ट्रेलरवर पीकअप टेम्पो धडकला ...