लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
रुग्ण वाढल्याने रोज लागतो दीड कोटी लिटर लिक्विड ऑक्सिजन; पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयांची धावाधाव - Marathi News | As the patient grows, 1.5 crore liters of liquid oxygen is required daily; Due to the gap between supply and demand, hospitals are running out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रुग्ण वाढल्याने रोज लागतो दीड कोटी लिटर लिक्विड ऑक्सिजन; पुरवठा मर्यादित असल्याने रुग्णालयांची धावाधाव

लिक्विड ऑक्सिजनच्या मागणी व पुरवठ्यात ३ दिवसांचे अंतर ...

६ वर्षीय बालकाने उडविली पोलिसांची झोप; 'त्याचे' जुन्या घरी जाण्याचे कारण कळताच सर्वजण झाले भावनिक - Marathi News | 6-year-old boy blows police sleep; Everyone became emotional when they found out the reason for going to his old house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ६ वर्षीय बालकाने उडविली पोलिसांची झोप; 'त्याचे' जुन्या घरी जाण्याचे कारण कळताच सर्वजण झाले भावनिक

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला होता. ...

कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; प्रवेश अर्ज भरण्यास २१ सप्टेंबरपर्यंत मुदत - Marathi News | Announcing the schedule of admission to postgraduate courses in agriculture; Deadline for filling up the admission form is 21st September | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; प्रवेश अर्ज भरण्यास २१ सप्टेंबरपर्यंत मुदत

२० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार असल्याचे कृषी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...

धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला - Marathi News | Shocking! A dead leopard was found in a farm in Kannada taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! कन्नड तालुक्यातील शेतशिवारात मृत बिबट्या आढळला

विजेचा धक्का बसून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यात तीन तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त - Marathi News | Administrator appointed on 85 gram panchayats in three talukas of Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात तीन तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

औरंगाबाद ४१, फुलंब्री ११ तर पैठण तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा संपला कार्यकाळ ...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजार पार; आतापर्यंत ७८२ बाधितांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: The number of patients in the district is over 27,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजार पार; आतापर्यंत ७८२ बाधितांचा मृत्यू

गुरुवारी ४३७ नवे रूग्ण; १४ रुग्णांचा मृत्यू ...

कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका - Marathi News | Edible oil outbreaks during the Corona period; Inflation in gram flour followed by pulses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका

कोरोनाशी लढतालढता आता सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करावे लागत आहेत.  ...

खाजगी रुग्णालयासमोर रुग्ण अर्धा तास रुग्णवाहिकेतच; खाट, व्हेंटिलेटरची वाट पाहून शेवटी घाटी रुग्णालयात दाखल - Marathi News | The patient is in an ambulance for half an hour in front of a private hospital; Bed, waiting for the ventilator, finally admitted to Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खाजगी रुग्णालयासमोर रुग्ण अर्धा तास रुग्णवाहिकेतच; खाट, व्हेंटिलेटरची वाट पाहून शेवटी घाटी रुग्णालयात दाखल

रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात खाट, व्हेंटिलेटर उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करीत होते. ...