स्वतंत्रपणे सेवा देणारे आणि खाजगी व्यवसाय करणारे ७० डॉक्टर मनपा व शासकीय रूग्णालयांमध्ये अधिग्रहित करण्यात आले आहेत. परंतू १० दिवस होऊन गेल्यानंतरही डॉक्टरांनी शासकीय रूग्णालयांत सेवा देणे सुरू केलेले नाही.
...
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवार दि. २३ रोजी ३२९ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले. तसेच उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
...
सद्यस्थितीत शहरातील २६ खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे पीपीई कीट, मास्क, हातमोजे यासारखा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.कोरोनापुर्वी बायोमेडिकल वेस्टसाठी प्रतिबेड ५.७० रूपये एवढा दर होता. काेरोनाच्या कच
...
दि. १ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या २ हजार ९७९ होती. दि. २१ रोजी ही संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये आता २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत.
...
३०० रेमडेसिविर इंजेक्शन बंगळुरू येथून मुंबईमार्गे बुधवारी औरंगाबादेत येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. मात्र, बुधवारीही हे इंजेक्शन घाटीला प्राप्त होण्याची शक्यता धुसर आहे.
...