मॅफेड्रोन, चरस तस्करांवर अवघ्या दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता तब्बल १०६ किलो गांजा शहर गुन्हे शाखेने पाठलाग करून जप्त केला आहे.
...
गेल्या ३५ वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोगलगायी शेतात दिसून येत आहेत. नखाएवढ्या लहान असताना त्या पिकांची पाने खातात. मात्र तुरळक ठिकाणी आढळून येणाऱ्या या गोगलगायींना काही त्रास नाही. लॉकडाऊनमुळे कमी झालेले प्रदुषण आणि शेतातील ये- जा कमी झाल्याने
...
अमली पदार्थांची तस्करी करणारे स्कॉर्पिओ हे वाहन कलीम कुरेशी यांचे असून त्यावर औरंगाबाद महापालिका सदस्य असे स्टीकर लावण्यात आले आहे. हे वाहन शहरातील माजी नगरसेविका वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
...
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु आजही महिलांची प्रसूती घरीच होणे थांबलेले नाही. घरीच प्रसूती होण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत कोरोना काळात आणखी वाढ झाली असल्याचे समोर आले.
...
घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या चौथ्या मजल्यावरून एका कोरोनाग्रस्त रुग्णाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. २७ रोजी सकाळी ७: ३० वा. घडली.
...
मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औ
...
कामबंद आंदोलनात ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलाश पाथ्रीकर यांनी दिली. कर्मचाऱ्यांचे आंदोलन ३० सप्टेंबरपर्यंत लांबल्यास दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा कशा घेणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आ
...
दिवसभरात ३६२ रुग्णांना सुटी देण्यात आली, तर कोरोनाच्या ३१७ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
...